+91 - 7447 529 529 / +91 - 9172 639 999 |  info@vivahyog.com
Download on  

ABOUT VIVAHYOG.COM

Vivahyog.com is the most simple & guaranteed tool to find your life partner. It is a dedicated Matchmaking portal for Maharashtrian community.

The ultimate goal behind launching Vivahyog.com was to simplify the search of a prospective Bride or a Groom & put in place a hassle free match making experience.

One can Register, Search & establish Contact with various prospective & suitable Profiles sitting at home & ultimately saving lot of precious time & money.

Vivahyog.com can search a prospective Bride or a Groom based on Education, Community/Caste, Age & locality for you.

We assure you a far more stunning experience at Vivahyog.com as compared to the conventional methods.


जीवन साथी शोधताय ? मुलीसाठी वर हवा आहे? मुलासाठी वधु पाहत आहात? या, विवाहयोग.कॉम आपले सहर्ष स्वागत करत आहे. या ऑनलाईन सेवेद्वारे आपणांस वेगवेगळ्या शहरातील उत्तमोत्तम वधु वरांची माहिती मिळेल.

विवाहयोग.कॉम सेवेचा हेतू केवळ सुलभ व आश्वासक पद्धतीने वधु/वर शोधणे एवढाच नसून दोन्ही कुटुंबांमध्ये शैक्षणिक, सामाजिक समन्वय साधने हा आहे. यासाठी कमीत कमी वेळेत आपणांस जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध असतील याची आम्ही खात्री देतो.

विवाहयोग.कॉम वर नाव नोंदवल्यानंतर तुमच्या समोर अनेक स्थळांची माहिती घरबसल्या उपलब्ध होईल. सदर माहितीद्वारे तुम्ही निवडलेल्या वधु किंवा वराच्या कुटुंबाबरोबर घरबसल्या संपर्क साधू शकता आणि वेळ व पैसे यांची बचत करू शकता.

विवाहयोग.कॉम वर आपणांस संभाव्य वधुवरांची नावे, पत्ता, वय, धर्म, जात, शिक्षण, नातलग, नोकरी, किंवा व्यवसाय हि सर्व माहिती उपलब्ध होईल.

विवाहयोग.कॉम च्या माध्यमातून आम्ही आपणांस परंपरागत पद्धतीशिवाय, सहज, सोप्या व आकर्षक पद्धतीने ऋणानुबंध जोडण्याची हमी देतो.