+91 - 7447 529 529 / +91 - 9172 639 999 |  info@vivahyog.com
Download on  

नियम व अटी :

1. विवाहयोग.कॉम वर आपण अँप व वेबसाईट च्या माध्यमातून फॉर्म भरून नाव नोंदणी करू शकता.

2. आमच्या नारायणगाव येथील ऑफिसमध्ये सुद्धा फॉर्म भरून नाव नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

3. ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरणे शक्य नाही त्यांनी कृपया आमच्या नारायणगाव कार्यालयाशी संपर्क करावा.

4. आम्ही नोंदणीसाठी आपणांस दोन पर्याय उपलब्ध करून देत आहोत. पहिल्या पर्यायात आपणांस रु 750/- भरून आठ महिन्यांच्या वैधतेसह 30 उपवर स्थळांचे संपर्क क्रमांक उपलब्ध होतील.

तसेच दुसऱ्या पर्यायात रु 1,000/- भरून एक वर्षाच्या वैधतेसह 50 उपवर स्थळांचे संपर्क क्रमांक उपलब्ध होतील.

विवाहयोग बँक खाते तपशील खालील प्रमाणे आहे.

Name of the Bank - Bank of Maharashtra

Name of the Account - VIVAHYOG

A/C No. - 60258709913

Type of Account - Current

Branch - Narayangaon, Tal-Junnar, Dist-Pune

IFS Code - MAHB0000414

MICR Code - 410014001

5. आपण निवडलेल्या bio-data मधील 'कॉन्टॅक्ट' वर क्लीक केल्यास आपणांस त्या स्थळाचा संपर्क क्रमांक दिसेल. आपण निवडलेल्या नोंदणी पर्यायानुसार हे संपर्क - क्रमांक आपणांस उपलब्ध होतील.

6. ज्या सदस्यांना आपला bio-data अनुरूप वाटेल ते आपल्याशी थेट संपर्क साधतील याची कृपा नोंद घ्यावी.

7. आपणांस विनंती आहे की आपण bio-data मध्ये संपुर्णतः खरी माहिती भरावी.

8. माहितीची सत्यता पडताळणे आम्हास शक्य नसुन ती आपण आपल्या स्तरावर पडताळून पाहावी व खातरजमा करावी.

9. bio-data मधील कोणत्याही माहितीसाठी आम्ही जवाबदार राहणार नाही.

10. सदस्यांना विनंती आहे नोंदविल्या माहितीचा उपयोग अनुरूप स्थळांच्या निवडीसाठीच करावा. माहितीचा गैरवापर करताना अढळल्यास त्यावर योग्य कारवाई करण्यात येईल.

11. नोंदणी शुल्क आमच्या खात्यात जमा झाल्यानंतर 48 तासांमध्ये आपला bio-data System मध्ये अपलोड करण्यात येईल. ह्याची कृपया नोंद घ्यावी.

12.विवाह जमल्यानंतर कार्यालयाशी संपर्क साधून कृपया आपले नाव कमी करून घ्यावे.